Team India 100th T20I Victory: वेस्ट इंडिज संघावर 8 धावांनी मात करून भारताने साजरे केले विजयाने ‘शतक’, जाणून घ्या कोणाच्या नेतृत्वात चाखली होती पहिल्या विजयाची चव
Team India 100th T20I Victory: कोलकाता येथे दुसऱ्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने एक खास विक्रम केला. कॅरेबियन संघावर 8 धावांनी विजय भारतीय संघाचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 100 वा विजय ठरला आहे. आणि हा टप्पा गाठणारा पाकिस्तान नंतर दुसरा देश बनला. पाकिस्तानने 189 सामन्यांतून 120 विजय मिळवले आहेत, तर भारताने आपल्या 155व्या T20I सामन्यात 100 वा विजय मिळवला आहे.
Team India 100th T20I Victory: कोलकाता (Kolkata_ येथे झालेल्या दुसऱ्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव करून भारताने (India) एक खास विक्रम केला. कॅरेबियन संघावर 8 धावांनी विजय भारतीय संघाचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 वा विजय ठरला आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) भारताचा पहिला टी-20 होता. सेहवाग 2006 मध्ये एकमेव सामन्यात प्रथम नेतृत्व करून तो सामना जिंकला होता.
A special 💯 for #TeamIndia in T20Is 💥💥 pic.twitter.com/czrBSeRpR4
— BCCI (@BCCI) February 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2022 11:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

