IND vs WI 2nd ODI: प्रसिद्ध कृष्णाने वेस्ट इंडिजला दिला चौथा झटका, कर्णधार निकोलस पूरन स्वस्तात आऊट

कृष्णाने विंडीज कर्णधार निकोलस पूरनला अवघ्या 9 रन्सवर स्लिपमध्ये कर्णधार रोहित शर्माकडे झेलबाद केले. भारताने दिलेल्या 238 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या 20 षटकात चार बाद 66 धावा झाल्या आहेत. 

प्रसिद्ध कृष्णा (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) वेस्ट इंडिजला (West Indies) चौथा झटका दिला आहे. कृष्णाने विंडीज कर्णधार निकोलस पूरनला (Nicholas Pooran) अवघ्या 9 रन्सवर स्लिपमध्ये कर्णधार रोहित शर्माकडे झेलबाद केले. भारताने दिलेल्या 238 धावांच्या प्रत्युत्तरात 20 षटकात वेस्ट इंडिजची अवस्था चार बाद 66 झाली आहे.