IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजची जबरदस्त गोलंदाजी, वॉशिंग्टन सुंदरला अकील होसेनने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; पहा स्कोर

विंडीजचा फिरकीपटू अकील होसेनने सुंदरला बाउंड्री-लाईन जवळ अल्झारी जोसेफच्या हाती कॅच आउट करून माघारी धाडलं. अशाप्रकारे 43 ओव्हरनंतर भारताचा स्कोर आहे. सध्या दीपक हुडा 9 आणि शार्दूल ठाकूर 1 धाव करून खेळत आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला  (India) वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) रूपात सहावा धक्का बसला आहे. विंडीजचा फिरकीपटू अकील होसेनने सुंदरला बाउंड्री-लाईन जवळ अल्झारी जोसेफच्या हाती कॅच आउट करून माघारी धाडलं. अशाप्रकारे 43 ओव्हरनंतर भारताचा 192/6 स्कोर आहे. सध्या दीपक हुडा 9 आणि शार्दूल ठाकूर 1 धाव करून खेळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif