IND vs WI 2nd ODI: सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक, भारताचे वेस्ट इंडिजसमोर 238 धावांचे लक्ष्य

भारतासाठी सूर्यकुमार यादवने संयमाने फलंदाजी करून शानदार 64 धावा केल्या. दुसरीकडे, विंडीजसाठी ओडियन स्मिथ आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या भारताने (India) निर्धारित 50 ओव्हरमध्ये 237/9 धावांपर्यंत मजल मारली आणि पाहुण्या वेस्ट इंडिजसमोर (West Indies) विजयासाठी 238 धावांचे टार्गेट ठेवले आहे. भारतासाठी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) संयमाने फलंदाजी करून शानदार 64 धावा केल्या. तर केएल राहुलने 49 आणि दीपक हुडाने 29 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, विंडीजसाठी ओडियन स्मिथ आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif