IND vs WI 2nd ODI: Ouch! वेस्ट इंडिजच्या ओडियन स्मिथचा जबरदस्त कॅच घेताना विराट कोहलीचे डोके आपटले, पण नंतर थाटात चालू लागला (Watch Video)
IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्याच्या अंतिम क्षणी विंडीजच्या ओडियन स्मिथने वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर मोठा फटका खेळला, पण चेंडू अधिक लांब जाऊ शकला नाही आणि बाउंड्री-लाईनवर उभा असलेल्या विराट कोहलीने जबरदस्त झेल पडकला. पण या दरम्यान त्याचे डोके मैदानावर आपटले. यानंतर विराटने आपले डोके ठरले खरे पण नंतर आपल्या चालण्याने चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) भारताने जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर 44 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. सामन्याच्या अंतिम क्षणी विंडीजच्या ओडियन स्मिथने (Odean Smith) वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू अधिक लांब जाऊ शकला नाही आणि बाउंड्री-लाईनवर उभा असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) जबरदस्त झेल पडकला. पण या दरम्यान त्याचे डोके मैदानावर आपटले.
That catch by kohli is the my moment of match 😍#INDvWI #WIvsIND pic.twitter.com/YO8CFj5qmp
— Tanisha Manchanda (@FactsMaster1) February 9, 2022
खरे मनोरंजन करणारा
#Kohli #ViratKohli what an entertainer 🤣🙏🏼 #INDvWI pic.twitter.com/53kUbzZalw
— Shivam Kumar (@shivamk2310) February 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 09:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

