IND vs WI 2nd ODI: एकाच षटकात टीम इंडियाने गमावल्या दोन विकेट, ओपनर आलेला रिषभ पंत पाठोपाठ विराट कोहलीने धरली पॅव्हिलियनची वाट

कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला उतरलेल्या पंतला ओडिन स्मिथने अष्टपैलू जेसन होल्डरकडे झेलबाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्मिथच्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर विराट देखील 18 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अहमदाबाद येथे दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team India) रिषभ पंत (Rishabh Pant) आणि विराट कोहलीच्या  (Virat Kohli) रूपात एकाच षटकात दोन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला उतरलेल्या पंतला ओडिन स्मिथने अष्टपैलू जेसन होल्डरकडे झेलबाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्मिथच्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर विराट देखील 18 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.

रिषभ पंत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif