IND vs WI 2nd ODI: एकाच षटकात टीम इंडियाने गमावल्या दोन विकेट, ओपनर आलेला रिषभ पंत पाठोपाठ विराट कोहलीने धरली पॅव्हिलियनची वाट
IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद येथे दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने रिषभ पंत आणि विराट कोहलीच्या रूपात एकाच षटकात दोन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला उतरलेल्या पंतला ओडिन स्मिथने अष्टपैलू जेसन होल्डरकडे झेलबाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्मिथच्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर विराट देखील 18 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.
IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अहमदाबाद येथे दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team India) रिषभ पंत (Rishabh Pant) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) रूपात एकाच षटकात दोन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला उतरलेल्या पंतला ओडिन स्मिथने अष्टपैलू जेसन होल्डरकडे झेलबाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्मिथच्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर विराट देखील 18 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.
2ND ODI. WICKET! 11.6: Virat Kohli 18(30) ct Shai Hope b Odean Smith, India 43/3 https://t.co/s9VCH5jEdn #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 9, 2022
रिषभ पंत
2ND ODI. WICKET! 11.1: Rishabh Pant 18(34) ct Jason Holder b Odean Smith, India 39/2 https://t.co/s9VCH5AHfn #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

