IND vs WI 2nd ODI: झटपट विकेट गमावल्यावर KL Rahul-सूर्यकुमार यादवने सावरला डाव, भारताची धावसंख्या शंभरी पार

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 43 धावांत तीन विकेट झटपट गमावल्यावर उपकर्णधार केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव स्थिरावला. इतकंच नाही तर दोंघांनी षटकांत भारताची धावसंख्या शंभरी पार पोहचवली आहे. अहमदाबाद येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 26 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 101/3 आहे. राहुल 32 तर सूर्यकुमार 24 धावा करून खेळत आहे.

IND vs WI 2nd ODI: झटपट विकेट गमावल्यावर KL Rahul-सूर्यकुमार यादवने सावरला डाव, भारताची धावसंख्या शंभरी पार
केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात 43 धावांत तीन विकेट झटपट गमावल्यावर उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादवने  (Suryakumar Yadav) अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव स्थिरावला. इतकंच नाही तर दोंघांनी षटकांत भारताची धावसंख्या शंभरी पार पोहचवली आहे. अहमदाबाद येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 26 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 101/3 आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).