IND vs WI 2nd ODI: केएल राहुलचे अर्धशतक एका धावेने हुकले, धाव घेण्याच्या गोंधळात झाला रनआउट

IND vs WI 2nd ODI: उपकर्णधार केएल राहुलच्या रूपात वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान भारताने आपली चौथी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव सोबत अर्धशतकी भागीदारी केल्यावर धाव घेण्याच्या गोंधळात राहुल धावबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. राहुल 49 धावा करून माघारी परतला आणि अवघ्या एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले.

केएल राहुल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs WI 2nd ODI: उपकर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) रूपात वेस्ट इंडिजविरुद्ध  (West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान भारताने (India) आपली चौथी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव सोबत अर्धशतकी भागीदारी केल्यावर धाव घेण्याच्या गोंधळात राहुल धावबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी चौथ्या विकेटसाठी 106 चेंडूत 90 धावांची शानदार भागीदारी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement