IND vs WI 2nd ODI: भारताला पाचवा धक्का, सूर्यकुमार यादव 64 धावा करून तंबूत परत

त्याने 83 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसरी एकदिवसीय सामन्यात भारताचा (India) डाव अडचणीत असताना अर्धशतकी खेळी केलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 64 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही यादवने संयमाने फलंदाजी केली, पण फॅबियन अ‍ॅलनच्या (Fabian Allen) गोलंदाजीवर खराब फटका खेळून यादव अल्झारी जोसेफकडे झेलबाद होऊन बाद झाला. त्याने 83 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या