IND vs WI 2nd ODI: भारताला पाचवा धक्का, सूर्यकुमार यादव 64 धावा करून तंबूत परत
वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरी एकदिवसीय सामन्यात भारताचा डाव अडचणीत असताना अर्धशतकी खेळी केलेला सूर्यकुमार यादव 64 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही यादवने संयमाने फलंदाजी केली, पण फॅबियन अॅलनच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून यादव अल्झारी जोसेफकडे झेलबाद होऊन बाद झाला. त्याने 83 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले.
IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसरी एकदिवसीय सामन्यात भारताचा (India) डाव अडचणीत असताना अर्धशतकी खेळी केलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 64 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही यादवने संयमाने फलंदाजी केली, पण फॅबियन अॅलनच्या (Fabian Allen) गोलंदाजीवर खराब फटका खेळून यादव अल्झारी जोसेफकडे झेलबाद होऊन बाद झाला. त्याने 83 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले.
2ND ODI. WICKET! 38.5: Suryakumar Yadav 64(83) ct Alzarri Joseph b Fabian Allen, India 177/5 https://t.co/s9VCH5jEdn #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

