IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजचा सहावा फलंदाज माघारी, Shamarh Brooks ठरला दीपक हुडाचा पहिला वनडे बळी
IND vs WI 2nd ODI: भारतीय अष्टपैलू दीपक हुडाने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात Shamarh Brooks याच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पहिली विकेट मिळवली आहे. वेस्ट इंडिजला आता सामना जिंकण्यासाठी 34 ओव्हरमध्ये 105 धावांची गरज असली तरी त्यांच्याकडे आता फारसे मोठे फलंदाज शिल्लक नाहीत. अशा स्थितीत उर्वरित विकेट लवकरात लवकर काढण्याचा भारतीय गोलंदाजांचा प्रयत्न असेल.
IND vs WI 2nd ODI: भारतीय अष्टपैलू दीपक हुडाने (Deepak Hooda) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात Shamarh Brooks याच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पहिली विकेट मिळवली आहे. हुडाने 64 चेंडूत 44 धावा करून ब्रुक्सला बाद केले. त्याचा झेल सूर्यकुमार यादवने टिपला. वेस्ट इंडिजला आता सामना जिंकण्यासाठी 34 ओव्हरमध्ये 105 धावांची गरज असली तरी त्यांच्याकडे आता फारसे मोठे फलंदाज शिल्लक नाहीत. अशा स्थितीत उर्वरित विकेट लवकरात लवकर काढण्याचा भारतीय गोलंदाजांचा प्रयत्न असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)