IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजचा सहावा फलंदाज माघारी, Shamarh Brooks ठरला दीपक हुडाचा पहिला वनडे बळी

IND vs WI 2nd ODI: भारतीय अष्टपैलू दीपक हुडाने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात Shamarh Brooks याच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पहिली विकेट मिळवली आहे. वेस्ट इंडिजला आता सामना जिंकण्यासाठी 34 ओव्हरमध्ये 105 धावांची गरज असली तरी त्यांच्याकडे आता फारसे मोठे फलंदाज शिल्लक नाहीत. अशा स्थितीत उर्वरित विकेट लवकरात लवकर काढण्याचा भारतीय गोलंदाजांचा प्रयत्न असेल.

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजचा सहावा फलंदाज माघारी, Shamarh Brooks ठरला दीपक हुडाचा पहिला वनडे बळी
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs WI 2nd ODI: भारतीय अष्टपैलू दीपक हुडाने (Deepak Hooda) वेस्ट इंडिजविरुद्ध  (West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात Shamarh Brooks याच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पहिली विकेट मिळवली आहे. हुडाने 64 चेंडूत 44 धावा करून ब्रुक्सला बाद केले. त्याचा झेल सूर्यकुमार यादवने टिपला. वेस्ट इंडिजला आता सामना जिंकण्यासाठी 34 ओव्हरमध्ये 105 धावांची गरज असली तरी त्यांच्याकडे आता फारसे मोठे फलंदाज शिल्लक नाहीत. अशा स्थितीत उर्वरित विकेट लवकरात लवकर काढण्याचा भारतीय गोलंदाजांचा प्रयत्न असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).