IND vs WI 1st T20I: भारतीय संघाला चौथा झटका, Rishabh Pant फक्त 8 धावा करून पॅव्हिलियनमध्ये
IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने ईडन गार्डन्स येथील पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. कॉट्रेलच्या गोलंदाजीवर युवा भारतीय फलंदाज रिषभ पंत अवघ्या आठ धावा करून पॅव्हिलियनमध्ये अपर्टला आहे. अशाप्रकारे 114 धावांत भारताने चौथ्या विकेट गमावली असून ते विजयापासून आणखी 44 धावा दूर आहे.
IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने (Sheldon Cottrell0 ईडन गार्डन्स येथील पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला (Team India) चौथा झटका दिला आहे. कॉट्रेलच्या गोलंदाजीवर युवा भारतीय फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) अवघ्या 8 धावा करून पॅव्हिलियनमध्ये अपर्टला आहे. अशाप्रकारे 114 धावांत भारताने चौथ्या विकेट गमावली असून ते विजयापासून आणखी 44 धावा दूर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)