IND vs WI 1st T20I: रवी बिष्णोईला एकाच ओव्हरमध्ये दोन झटपट विकेट, वेस्ट इंडिज बॅकफूटवर
IND vs WI 1st T20I: भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने आपल्या एकाच ओव्हरमध्ये दोन मोठ्या विकेट घेऊन पाहुण्या वेस्ट इंडिज संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. बिश्नोईला पहिले रोस्टन चेसच्या रूपाने पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळाली. यानंतर फलंदाजीला आलेल्या रोहमन पॉवेलला 5 व्या चेंडूवर बिश्नोईने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यासह वेस्ट इंडिजला चौथा धक्का बसला.
IND vs WI 1st T20I: भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) आपल्या एकाच ओव्हरमध्ये दोन मोठ्या विकेट घेऊन पाहुण्या वेस्ट इंडिज संघाला (West Indies) बॅकफूटवर ढकलले आहे. बिश्नोईला पहिले रोस्टन चेसच्या रूपाने पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळाली. यानंतर फलंदाजीला आलेल्या रोहमन पॉवेलला 5 व्या चेंडूवर बिश्नोईने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पॉवेलला येताच मोठा फटका खेळायचा होता पण लाँग ऑनच्या दिशेने उभ्या असलेल्या व्यंकटेश अय्यरने अप्रतिम झेल घेतला. यासह वेस्ट इंडिजला चौथा धक्का बसला.
Make that TWO in an over for the debutant.
Live - https://t.co/jezs509AGi #INDvWI @Paytm https://t.co/FoF6rovO5N
— BCCI (@BCCI) February 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2022 08:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

