IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजचा अर्धा संघ 90 धावांत तंबूत, भारताची भेदक गोलंदाजी
IND vs WI 1st T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहरने अकील होसेनच्या रूपात विंडीज संघाला पाचवा धक्का दिला आहे. चाहरने होसेनने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. अशाप्रकारे अवघ्या 90 धावसंख्येवर अर्धा विंडीज संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. 14 षटकांनंतर वेस्ट इंडिजचा स्कोर 94/5 आहे.
IND vs WI 1st T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) पहिला टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) अकील होसेनच्या रूपात विंडीज संघाला पाचवा धक्का दिला आहे. चाहरने होसेनने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. अशाप्रकारे अवघ्या 90 धावसंख्येवर अर्धा विंडीज संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. 14 षटकांनंतर वेस्ट इंडिजचा स्कोर 94/5 आहे.
Tags
Ind vs WI
IND vs WI 1st T20I
IND vs WI T20I
India vs West Indies
India vs West Indies 1st T20I
India vs West Indies T20I
Indian Cricket Team
Team India
West Indies Tour of India 2022
टीम इंडिया
भारत 2022 चा वेस्ट इंडिज दौरा
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1st टी-20 2019
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement