IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजला पहिला धक्का, मोहम्मद सिराजने शाई होपचा उडवला त्रिफळा

IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने मोहम्मद सिराजने शाई होपला क्लीन-बोल्ड करून पहिले यश मिळवून दिले. होपने 10 चेंडूंत दोन चौकारांसह 8 धावा केल्या.

शाई होप (Photo Credit: Getty)

IND vs WI 1st ODI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) विंडीज सलामीवीर शाई होपचा (Shai Hope) त्रिफळा उडवला. होपने 10 चेंडूंत दोन चौकारांसह 8 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement