IND vs SL 2021: श्रीलंकेशी दोन हात करण्यासाठी भारताचे 6 नवीन चेहरे तयार, पाहा Photos

IND vs SL Series 2021: भारत-श्रीलंका मालिकेचे काउंटडाउन सुरु झाले असून टीम इंडियामध्ये 6 नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, नितीश राणा, कृष्णप्पा गौथम, चेतन सकारिया आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. बीसीसीआयने या सहाही खेळाडूंचे टीम इंडिया जर्सीतील फोटोज आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.

देवदत्त पडिकक्कल आणि वरुण चक्रवर्ती (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL Series 2021: भारत (India)-श्रीलंका (Sri Lanka) मालिकेचे काउंटडाउन सुरु झाले असून टीम इंडियामध्ये (Team India) 6 नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal), रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), नितीश राणा, कृष्णप्पा गौथम, चेतन सकारिया (Chetan Sakariya) आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. बीसीसीआयने (BCCI) या सहाही खेळाडूंचे टीम इंडिया जर्सीतील फोटोज आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करून ब्लू जर्सीतील त्यांची झलक दाखवली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now