IND vs SL Pink-Ball Test: तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या (Sri Lanka) एकूण तीन विकेट पडल्या. आर अश्विनला दोन आणि रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. चहापानापर्यंत श्रीलंकेची धावसंख्या 151/4 आहे. श्रीलंकाई कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याने भारताविरुद्ध (India) 92 चेंडूंत 6 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 28 वे अर्धशतक आहे. श्रीलंकेचा कर्णधार आपल्या संघासाठी एक टोक धरून खेळत आहे. तर भारतीय संघ आता सामना जिंकण्यासाठी फक्त 6 विकेट्सच्या शोधात आहे.
That will be Tea on Day 3 of the 2nd Test.
Sri Lanka lose 3 wickets in the first session. #TeamIndia 6 wickets away from victory.
Scorecard - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/og5LfudRDi
— BCCI (@BCCI) March 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)