IND vs SL Pink-Ball Test Day 3: बेंगलोर कसोटीत श्रीलंकेला दुसरा दणका, अर्धशतक करून कुसल मेंडिस Ashwin याच्या फिरकीत अडकला
IND vs SL Pink-Ball Test Day 3: भारत आणि श्रीलंका यांच्या बेंगलोर कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. कुसल मेंडिसने कारकिर्दीतील 12वे अर्धशतक 57 चेंडूत 7 चौकारांसह मदतीने पूर्ण केले. पण पुढे रविचंद्रन अश्विन याच्या फिरकीत अडकून 54 धावांवर स्टंप आउट होऊन माघारी परतला. अशाप्रकारे भारताला विजयासाठी आणखी 8 विकेटची गरज आहे.
IND vs SL Pink-Ball Test Day 3: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्या बेंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. कुसल मेंडिसने (Kusal Mendis) कारकिर्दीतील 12वे अर्धशतक 57 चेंडूत 7 चौकारांसह मदतीने पूर्ण केले. पण पुढे रविचंद्रन अश्विन याच्या फिरकीत अडकून 54 धावांवर स्टंप आउट होऊन माघारी परतला. अशाप्रकारे भारताला विजयासाठी आणखी 8 विकेटची गरज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)