IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका गोलंदाजांचा समाचार घेत Rishabh Pant याने इतिहास रचला, बनला सर्वात जलद टेस्ट अर्धशतक ठोकणारा भारतीय फलंदाज
IND vs SL Pink-Ball Test Day 2: भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत याने बेंगलोर कसोटी सामन्यात इतिहास घडवला आहे. पंतने दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात अवघ्या 28 चेंडूत 9 वे कसोटी अर्धशतक ठोकले. यासह पंत दिग्गज कपिल देव यांच्या वरचढ ठरला आणि सर्वात वेगवान टेस्ट शतक ठोकणारा भारतीय फलंदाज बनला. देव यांनी पाकिस्तानविरुद्ध 1982 मध्ये 30 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला होता.
IND vs SL Pink-Ball Test Day 2: भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने बेंगलोर कसोटी (Bangalore Test)सामन्यात इतिहास घडवला आहे. पंतने दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात अवघ्या 28 चेंडूत 9 वे कसोटी अर्धशतक ठोकले. यासह पंत दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांच्या वरचढ ठरला आणि सर्वात वेगवान टेस्ट शतक ठोकणारा भारतीय फलंदाज बनला. देव यांनी पाकिस्तानविरुद्ध 1982 मध्ये 30 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला होता.
Tags
IND vs SL
IND vs SL 2nd Test
IND vs SL 2nd Test Day 2
IND vs SL Pink Ball Test
IND vs SL Pink-Ball Test 2022
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 2nd Test
India vs Sri Lanka 2nd Test Day 2
India vs Sri Lanka Pink Ball Test
India vs Sri Lanka Test 2022
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Pink-Ball Test
Rishabh Pant
Team India
ऋषभ पंत
टीम इंडिया
पिंक बॉल टेस्ट
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 2nd टेस्ट
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पिंक बॉल टेस्ट
भारतीय क्रिकेट टीम
रिषभ पंत
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement