IND vs SL Pink-Ball Test Day 2: विक्रमी पल्ला गाठून ‘डेंजरमन’ ऋषभ पंतने बहाल केली विकेट, भारताचा अर्धा संघ तंबूत परत

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेविरुद्ध बेंगलोर कसोटीच्या दुसऱ्या डावात अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक ठोकून ऋषभ पंत याने कपिल देव याचा सर्वात जल कसोटी अर्धशतकाचा रेकॉर्ड मोडला आहे. मात्र यानंतर पुढील चेंडूवर जीवनदान मिळूनही चुकीचा फटका खेळून पंतने आपली विकेट बहाल केली. पंत जयविक्रमाच्या गोलंदाजीवर 7 चौकार आणि 3 षटकार खेचून माघारी परतला.

IND vs SL Pink-Ball Test Day 2: विक्रमी पल्ला गाठून ‘डेंजरमन’ ऋषभ पंतने बहाल केली विकेट, भारताचा अर्धा संघ तंबूत परत
ऋषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) बेंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) दुसऱ्या डावात अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक ठोकून ऋषभ पंत (Rishabh Pant) याने कपिल देव याचा सर्वात जल कसोटी अर्धशतकाचा रेकॉर्ड मोडला आहे. मात्र यानंतर पुढील चेंडूवर जीवनदान मिळूनही चुकीचा फटका खेळून पंतने आपली विकेट बहाल केली. पंत जयविक्रमाच्या गोलंदाजीवर 7 चौकार आणि 3 षटकार खेचून माघारी परतला. पंतनंतर आता श्रेयस अय्यरला साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा मैदानात उतरला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2022 06:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).