IND vs SL Pink-Ball Test Day 2: विश्वा फर्नांडोने भारताला दिला सहावा धक्का, रवींद्र जडेजा 22 धावा करून क्लीन बोल्ड; टीम इंडियाची आघाडी 400 पार

श्रीलंका वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो याने सहावा झटका दिला आणि भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा याला माघारी धाडलं. फर्नांडोने जडेजाचा त्रिफळा उडवला आणि विकेटसाठी संघर्ष करत असलेल्या श्रीलंका संघाला दिलासा मिळवून दिला. जडेजाने 45 चेंडू खेळून 22 धावा केल्या. दरम्यान, 61 षटकांनंतर भारताचा स्कोर धावा करून श्रीलंकेवर त्यांनी 401 धावांची आघाडी घेतली आहे.

रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका (Sri Lanka) वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो याने सहावा झटका दिला आणि भारतीय (India) अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला माघारी धाडलं. फर्नांडोने जडेजाचा त्रिफळा उडवला आणि विकेटसाठी संघर्ष करत असलेल्या श्रीलंका संघाला दिलासा मिळवून दिला. जडेजाने 45 चेंडू खेळून 22 धावा केल्या. दरम्यान, 61 षटकांनंतर भारताने आत्तापर्यंत दुसऱ्या डावात 6 बाद 258 धावा केल्या असून त्यांची आघाडी 400 हून अधिक धावांवर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement