IND vs SL Pink-Ball Test Day 2: भारताला तिसरा धक्का, रोहित पाठोपाठ हनुमा विहारी याने धरली पॅव्हिलियनची वाट; विराट-पंत मैदानात

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका फिरकीपटू प्रवीण जयविक्रमा यांनी हनुमा विहारीला पॅव्हिलियनमध्ये पाठवून भारताला तिसरा धक्का दिला आहे. यापूर्वीच्या षटकांत कर्णधार रोहित शर्मा देखील माघारी परतला. विहारीने 79 चेंडूंत 4 चौकारांसह 35 धावांचे योगदान दिले. दरम्यान रोहित आणि विहारी बाद झाल्यावर विराट कोहली आणि ऋषभ पंतची जोडी मैदानात खेळत आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका (Sri Lanka) फिरकीपटू प्रवीण जयविक्रमा यांनी हनुमा विहारीला (Hanuma Vihari) पॅव्हिलियनमध्ये पाठवून भारताला (India) तिसरा धक्का दिला आहे. यापूर्वीच्या षटकांत कर्णधार रोहित शर्मा देखील माघारी परतला. विहारीने 79 चेंडूंत 4 चौकारांसह 35 धावांचे योगदान दिले. भारताची तिसरी विकेट 116 च्या धावसंख्येवर पडली. यादरम्यान यजमान टीम इंडियाने आतापर्यंत 259 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान रोहित आणि विहारी बाद झाल्यावर विराट कोहली आणि ऋषभ पंतची जोडी मैदानात खेळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement