IND vs SL Pink Ball Test Day 1: श्रीलंकेला तिसरा झटका, श्रीलंकाई कर्णधार दिमुथ करुणारत्ने याचा मोहम्मद शमी याने उडवला त्रिफळा

IND vs SL Pink Ball Test Day 1: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी श्रीलंका कर्णधार दिमुथ करुणारत्ने याचा त्रिफळा उडवून पाहुण्या संघाला आणखी एक धक्का दिला आहे. करुणारत्ने याने 13 चेंडू खेळून 4 धावा केल्या. यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL Pink Ball Test Day 1: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनी श्रीलंका कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याचा त्रिफळा उडवून पाहुण्या संघाला आणखी एक धक्का दिला आहे. करुणारत्ने याने 13 चेंडू खेळून 4 धावा केल्या. यापूर्वी भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या दिवस/रात्र कसोटी (Day/Night Test) सामन्यात भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 98 चेंडूंत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 92 धावांची झुंजार खेळी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement