IND vs SL Pink-Ball Test Day 1: श्रीलंकेला सहावा झटका, अँजेलो मॅथ्यूज 43 धावा करून तंबूत परत; जसप्रीत बुमराहला तिसरी विकेट

IND vs SL Pink-Ball Test Day 1: भारतीय उपकर्णधार जसप्रीत बुमराह याने बेंगलोर कसोटीच्या पहिल्या डावात आपली तिसरी विकेट घेत श्रीलंका संघाला जोरदार झटका दिला आहे. बुमराहने भारतीय गोलंदाजांवर दबाव आणू पाहत असलेल्या अनुभवी लंकन फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याला 43 धावांत माघारी धाडलं आहे. यासह 29 षटकांनंतर श्रीलंकेचा स्कोर 85/6 धावा आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 1: भारतीय उपकर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने बेंगलोर कसोटीच्या (Banglore Test) पहिल्या डावात आपली तिसरी विकेट घेत श्रीलंका (Sri Lanka) संघाला जोरदार झटका दिला आहे. बुमराहने भारतीय गोलंदाजांवर दबाव आणू पाहत असलेल्या अनुभवी लंकन फलंदाज अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याला 43 धावांत माघारी धाडलं आहे. यासह 29 षटकांनंतर श्रीलंकेचा स्कोर 85/6 धावा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement