IND vs SL: पहिल्या T20 सामन्यात आपल्या शानदार फलंदाजीचे ईशान किशनने ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय, म्हणाला- ‘त्याच्या इनपुट्सने खेळ बदलला’ (Watch Video)
The latest Tweet by BCCI states, 'After his splendid 56-ball 89 in the first T20I against Sri Lanka, @ishankishan51 spoke about his conversations with @ImRo45 and the inputs he has received from the #TeamIndia Captain. 👍 👍#INDvSL | @Paytm'
भारताचा (India) युवा सलामीवीर सलामीवीर ईशान किशनने (Ishan Kishan) नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत खराब कामगिरी करूनही श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka0 पहिल्या टी-20 मध्ये जबरदस्त फलंदाजीचे श्रेय भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले. कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह संघातील वरिष्ठ सदस्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्याला दिलासा मिळाल्याचे किशनने सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)