IND vs SL Asia Cup 2023 Live Score Update: श्रीलंकेच्या दुनिथ वेलालागेचा भारताला चौथा धक्का; केएल राहुल 39 धावांकरुन बाद, टीम इंडिया 154/4
दुनिथ वेलालागे शुभमन गिल (19), विराट कोहली (3) रोहित शर्माला (53) आणि केएल राहुलला (39) धावांवर बाद केले. सध्या भारताची धावसंख्या ही 30 षटकांनंतर 4 बाद 155 अशी आहे.
आशिया चषकातील सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताचा संघ श्रीलंकेसोबत दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. श्रीलंकेच्या नवोदित दुनिथ वेलालागे भारताला एका पाठोपाठ एक असे तीन धक्के देत टिम इंडियाचा डाव संकटात आणला आहे. दुनिथ वेलालागे शुभमन गिल (19), विराट कोहली (3) रोहित शर्माला (53) आणि केएल राहुलला (39) धावांवर बाद केले. सध्या भारताची धावसंख्या ही 30 षटकांनंतर 4 बाद 155 अशी आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Axar Patel
Charith Asalanka
Dasun Shanaka
Dhananjaya de Silva
Dimuth Karunaratne
Dunith Wellalage
Hardik Pandya
IND vs SL Asia Cup
IND vs SL Asia Cup 2023
IND vs SL Asia Cup 2023 Live Score Update
Ishan Kishan
Jasprit Bumrah
Kasun Rajitha
KL Rahul(w)
Kuldeep Yadav
Kusal Mendis
Maheesh Theekshana
Matheesha Pathirana
Mohammed Siraj
Pathum Nissanka
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Sadeera Samarawickrama
Shubman Gill
Virat Kohli
अक्षर पटेल
इशान किशन
कसुन राजिथा
कुलदीप यादव
कुसल मेंडिस (विकेटकीपर)
के.एल. राहुल (यष्टीरक्षक)
चारिथ असालंका
जसप्रीत बुमराह
दासुन शनाका (कर्णधार)
दिमुथ करुणारत्ने
दुनिथ वेलालागे
धनंजय डी सिल्वा
पाथुम निसांका
मथिशा पाथिराना
महिश तिक्षाना
मोहम्मद सिराज
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा कर्णधार
विराट कोहली
शुबमन गिल
सदिरा समरविक्रमा
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement