IND vs SL 3rd T20I: भारतीय संघाला पहिले यश, दनुष्का गुनाथिलका याचा मोहम्मद सिराजने शून्यावर उडवला त्रिफळा
IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेविरुद्ध धर्मशाला येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस गमावून गोलंदाजीला उतरलेल्या भारताला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने डावातील पहिल्या षटकांच्या अखेरच्या चेंडूवर पहिले यश मिळवून दिले. सिराजने सामन्यातील पहिला बॉल खेळणारा श्रीलंका सलामीवीर दनुष्का गुनाथिलका याचा शून्यावर त्रिफळा उडवला. अशाप्रकारे 1 ओव्हरनंतर श्रीलंकेचा स्कोर 1 बाद एक धाव आहे.
IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेविरुद्ध धर्मशाला येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस गमावून गोलंदाजीला उतरलेल्या भारताला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) डावातील पहिल्या षटकांच्या अखेरच्या चेंडूवर पहिले यश मिळवून दिले. सिराजने सामन्यातील पहिला बॉल खेळणारा श्रीलंका सलामीवीर दनुष्का गुनाथिलका (Danushka Gunathilaka) याचा शून्यावर त्रिफळा उडवला.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 3rd T20
IND vs SL 3rd T20I
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 3rd T20
India vs Sri Lanka 3rd T20I
Indian Cricket Team
Sri Lanka Tour of India 2022
Team India
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 3rd टी-20
भारतीय क्रिकेट टीम
श्रीलंकेचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement