IND vs SL 3rd T20I: भारताचा पहिला फलंदाज तंबूत परत, रोहित शर्मा 5 धावा करून आऊट

IND vs SL 3rd T20I: भारतीय कर्णधार रोहित शर्माला लाइफलाइन मिळाल्यानंतरही जास्त वेळ क्रिझवर थांबता आले नाही. दुसऱ्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. रोहितने 9 चेंडूत पाच धावा केल्या. अशाप्रकारे आता सलामीवीर संजू सॅमसनला साथ श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे. लंकन संघाने भारतापुढे विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I: भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लाइफलाइन मिळाल्यानंतरही जास्त वेळ क्रिझवर थांबता आले नाही. दुसऱ्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. रोहितने 9 चेंडूत पाच धावा केल्या. अशाप्रकारे आता सलामीवीर संजू सॅमसनला साथ श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे.  लंकन संघाने भारतापुढे विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now