IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेला तिसरा झटका; आवेश खानची जबरदस्त गोलंदाजी, चारिथ असलंका याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात पाहुण्या श्रीलंका संघाने आपली तिसरी विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज आवेश खानने आपली दुसरी विकेट घेत आणि श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. आणि चारिथ असलंका याला स्वस्तात पॅव्हिलियनची वाट दाखवली. असालंका अवघ्या 4 रन्सवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. 4 षटकांनंतर श्रीलंकेचा स्कोर 11/3 आहे.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध (India) तिसऱ्या टी-20 सामन्यात पाहुण्या श्रीलंका (Sri Lanka) संघाने आपली तिसरी विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan) आपली दुसरी विकेट घेत आणि श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. आणि चरिथ असलंका याला स्वस्तात पॅव्हिलियनची वाट दाखवली. असालंका अवघ्या 4 रन्सवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. विकेटकीपर संजू सॅमसनने त्याचा झेल घेतला. 4 षटकांनंतर श्रीलंकेचा स्कोर 11/3 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Multan Sultans vs Lahore Qalandars PSL 2025 Live Streaming: मुलतान सुल्तान्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील रोमांचक सामना भारतातही पाहता येईल; लाईव्ह सामना कसा पहाल जाणून घ्या

How Will a New Pope Be Chosen? जाणून घ्या पोप फ्रान्सिस यांच्या मृत्युनंतर कशी होणार नवीन पोपची निवड; काय आहे व्हॅटिकनची गुप्त प्रक्रिया 'कॉन्क्लेव्ह'

BAN vs ZIM 1st Test 2025 Day 3 Live Streaming: बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

High Quality Counterfeit ₹500 Notes: सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फिरत आहेत 500 रुपयांच्या बनावट नोटा; केंद्र सरकारने जारी केला इशारा, जाणून घ्या खऱ्या-खोट्या नोटांची ओळख कशी कराल

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement