IND vs SL 3rd ODI: टीम इंडियाला पहिला डाक्का, Shikhar Dhawan 13 धावांवर आऊट

कोलंबो येथील तिसऱ्या वनडे सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. वेगवान श्रीलंकन गोलंदाज दुशमंत चमीराने भारतीय कर्णधार व सलामीवीर शिखर धवनला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd ODI: कोलंबो (Colombo) येथील तिसऱ्या वनडे सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला (Team India) पहिला धक्का बसला आहे. वेगवान श्रीलंकन (Sri Lanka) गोलंदाज दुशमंत चमीराने भारतीय कर्णधार व सलामीवीर शिखर धवनला (Shikhar Dhawan) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. धवन 11 चेंडूत 13 धावा करून विकेटकीपर मिनोद भानुकाकडे झेलबाद झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now