IND vs SL 3rd ODI: पावसामुळे ओव्हर्स केल्या कमी, भारतीय वेळेनुसार 6.30 वाजता सुरु होणार सामना

कोलंबोमध्ये जोरदार पाऊस सुरु झाल्यामुले सामना 23 ओव्हरनंतर थांबवण्यात आला. पण आता पाऊस बंद झाला आहे मात्र मैदानावरील कव्हर्स अजून काढले नसल्याने सामना सुरु होण्यास काही वेळ शिल्लक आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सामना पुन्हा सुरु होऊ शकतो. इतकंच नाही तर पावसामुळे ओव्हर्स देखील कमी करण्यात आल्या आहेत.

कोलंबो स्टेडियम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 3rd ODI: कोलंबोमध्ये (Colombo) जोरदार पाऊस सुरु झाल्यामुले सामना 23 ओव्हरनंतर थांबवण्यात आला. पण आता पाऊस बंद झाला आहे मात्र मैदानावरील कव्हर्स अजून काढले नसल्याने सामना सुरु होण्यास काही वेळ शिल्लक आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सामना पुन्हा सुरु होऊ शकतो. इतकंच नाही तर पावसामुळे ओव्हर्स देखील कमी करण्यात आल्या असून आता दोन्ही संघात 47 ओव्हरचा सामना रंगेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement