IND vs SL 2nd T20I 2021: भारताचे सर्व धुरंधर फलंदाज अपयशी, धवन ब्रिगेडचे श्रीलंकेला विजयासाठी 133 धावांचे सोपं आव्हान
कोलंबो श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करून शिखर धवनच्या भारतीय संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 132 धावा केल्या व यजमान संघाला विजयासाठी 133 धावांचे सोपं आव्हान दिले आहे. टीम इंडियाकडून धवनने सर्वाधिक 40 धावा केल्या तर पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्ल 29 धावाच करू शकला.
IND vs SL 2nd T20I 2021: कोलंबो (Colombo) श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) दुसऱ्या टी-20 सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करून शिखर धवनच्या भारतीय संघाने (Indian Team) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 132 धावा केल्या व यजमान संघाला 133 विजयासाठी धावांचे सोपं आव्हान दिले आहे. टीम इंडिया (Team India) कडून धवनने सर्वाधिक 40 धावा केल्या तर पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) 29 धावाच करू शकला. दुसरीकडे, लंकन संघासाठी अकिला धनंजयाने सार्वधिक 2 विकेट्स काढल्या तर वनिंदू हसरंगा, दुश्मंत चमीरा आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.
Tags
IND vs SL
IND vs SL 2nd T20I
India Tour of Sri Lanka 2021
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 2nd T20I
India vs Sri Lanka T20I 2021
SL Vs IND
SL vs IND 2nd T20I
Sri Lanka vs India
Sri Lanka vs India 2nd T20I
Sri Lanka vs India T20I 2021
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 2nd टी-20
भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 2021
भारताचा श्रीलंका दौरा 2021
श्रीलंका विरुद्ध भारत
श्रीलंका विरुद्ध भारत 2nd टी-20
श्रीलंका विरुद्ध भारत टी-20 2021
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement