IND vs SL 2nd ODI: भारताचा डाव गडगडला, हसरंगाने काढला कॅप्टन Shikhar Dhawan याचा अडथळा
श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने तिसरी विकेट गमावली आहे. वनिंदूं हसरंगाने भारतीय कर्णधार शिखर धवनला 29 धावांवर माघारी धाडलं. टीम इंडियाने 12 ओव्हरमध्ये 65 धावांवर तिसरी विकेट गमावली असून संघाला विजयासाठी अद्याप 206 धावांची गरज आहे.
IND vs SL 2nd ODI: श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने तिसरी विकेट गमावली आहे. वनिंदूं हसरंगाने (Wanindu Hasranga) भारतीय कर्णधार शिखर धवनला (Shikhar Dhawan) 29 धावांवर माघारी धाडलं. टीम इंडियाने (Team India) 12 ओव्हरमध्ये 65 धावांवर तिसरी विकेट गमावली असून संघाला विजयासाठी अद्याप 206 धावांची गरज आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement