IND vs SL 2nd ODI 2021: युझवेंद्र चहलचे श्रीलंकेला एकाच ओव्हरमध्ये दोन झटके
बऱ्याच वेळाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा युजवेंद्र चहलने भारताला आपल्या ओव्हरमध्ये एक नाही तर दोन मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या आहे. 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर मिनोद भानुका चहलच्या बॉलवर मनिष पांडेने कॅच आऊट होऊन बाद झाला त्यानंतर चहलने लगेच तिसऱ्याच बॉलवर फलंदाजीला आलेल्या राजपक्ष याला शून्यावर माघारी धाडलं.
IND vs SL 2nd ODI 2021: बऱ्याच वेळाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) भारताला (India) आपल्या ओव्हरमध्ये एक नाही तर दोन मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या आहे. 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर मिनोद भानुका (Minod Bhanuka) चहलच्या बॉलवर मनिष पांडेने कॅच आऊट होऊन बाद झाला आहे. मिनोदला बाद केल्यानंतर चहलने लगेच तिसऱ्याच बॉलवर फलंदाजीला आलेल्या राजपक्ष (Bhanuka Rajapaksa) याला शून्यावर माघारी धाडलं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)