IND vs SL 2021: श्रीलंका वनडेपूर्वी दमशेराजमध्ये युजवेंद्र चहल-कुलुदीप यादव यांची धमाल, BCCI ने शेअर केलेला पाहा हा मजेदार व्हिडिओ

श्रीलंका दौऱ्यावर 18 जुलैपासून भारतीय संघ वनडे मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. पण त्यापूर्वी थोडं रिलॅक्स होण्याकरता भारतीय खेळाडू मजा मस्ती करत आहेत. बीसीसीआयने फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यान दोघांचा दमशेराज खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

कुलदीप यादव-युजवेंद्र चहलची धमाल (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) 18 जुलैपासून भारतीय संघ (Indian Team) वनडे मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. पण त्यापूर्वी थोडं रिलॅक्स होण्याकरता भारतीय खेळाडू मजा मस्ती करत आहेत. बीसीसीआयने फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यान दोघांचा दमशेराज खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यादरम्यान कुलदीपने एमएस धोनी, विराट कोहली, रिषभ पंत आणि इशांत शर्मा यांच्या खेळण्याच्या शैलीची नक्कल केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now