Krunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे, त्यामुळे मंगळवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुढे ढकलण्यात आला आहे. ANI मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, सध्या टीम इंडियाचे सर्व खेळाडू आयसोलेट आहेत आणि त्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यास दुसरा टी-20 सामना बुधवारी खेळला जाईल.

Krunal Pandya (Photo Credits: ANI)

IND vs SL 2nd T20I 2021: टीम इंडियाचा (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे, त्यामुळे मंगळवारी भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanak) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुढे ढकलण्यात आला आहे. ANI मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, सध्या टीम इंडियाचे सर्व खेळाडू आयसोलेट आहेत आणि त्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यास दुसरा टी-20 सामना बुधवारी खेळला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement