IND vs SL 1st Test Day 2: मोहालीच्या मैदानात फिरली रवींद्र जडेजाची तलवार, दुसऱ्या कसोटी शतकानंतर केले धमाकेदार सेलिब्रेशन; पाहा Video
मोहाली येथे श्रीलंकाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावले. मोहालीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी जडेजाने तीन आकडी पल्ला गाठल्याशतकानंतर आपले नेहमीचे तलवार सेलिब्रेशन करत चाहत्यांची मने जिंकली. त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबादमध्ये पहिले शतक झळकावले होते.
IND vs SL 1st Test Day 2: मोहाली (Mohali) येथे श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावले. मोहालीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी जडेजाने तीन आकडी पल्ला गाठल्याशतकानंतर आपले नेहमीचे तलवार सेलिब्रेशन केले. जडेजाने दुसऱ्या कसोटीत जबरदस्त शतक झळकावून अनेकजण त्याला खेळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक का मानतात हे दाखवून दिले.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 1st Test
IND vs SL 1st Test Day 2
IND vs SL Test
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 1st Test
India vs Sri Lanka 1st Test Day 2
India vs Sri Lanka Test
Indian Cricket Team
Mohali
Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Sword celebration
Team India
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 1st टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वनडे
भारतीय क्रिकेट टीम
रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजा तलवार सेलिब्रेशन
श्रीलंकेचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement