IND vs SL 1st Test Day 3: रवींद्र जडेजाने बॅटनंतर चेंडूने दाखवली ताकद, श्रीलंकेला 174 धावांत गुंडाळले; भारताने दिला फॉलोऑन

IND vs SL 1st Test Day 3: मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांवर गुंडाळला आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 विकेट घेतल्या आणि बॅटिंगनंतर बॉलने आपली ताकद दाखवली. भारतीय संघाने आपला पहिला डाव 574/8 धावांत घोषित केला होता. टीम इंडियाने फॉलोऑन दिला आहे.

IND vs SL 1st Test Day 3: रवींद्र जडेजाने बॅटनंतर चेंडूने दाखवली ताकद, श्रीलंकेला 174  धावांत गुंडाळले; भारताने दिला फॉलोऑन
रवींद्र जडेजा (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 1st Test Day 3: मोहाली कसोटीच्या (Mohali Test) तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांवर गुंडाळला आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 5 विकेट घेतल्या आणि बॅटिंगनंतर बॉलने आपली ताकद दाखवली. भारतीय संघाने आपला पहिला डाव 574/8 धावांत घोषित केला होता आणि आता श्रीलंका संघाच्या पहिल्या डावाच्या जोरावर 400 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने फॉलोऑन दिला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 11:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).