IND vs SL 1st Test Day 3: मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु, भारताला पाचवे यश मिळाले

असलंकाच्या रूपाने श्रीलंकेच्या संघाला पाचवा धक्का बसला. असलंका विरोधात वेगवान भारतीय गोलंदाज बुमराहने पायचीतसाठी अपील केली, पण मैदानावरील अंपायरने ती फेटाळली, पण कर्णधार रोहित शर्माने अचूक DRS निर्णय घेऊन संघाच्या खिशात आणखी एक विकेट पाडली. 

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 3: जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) चेंडूवर 29 धावा करून चरिथ असलंका (Charith Asalanka) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. असलंकाच्या रूपाने श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाला पाचवा धक्का बसला. असलंका विरोधात वेगवान भारतीय गोलंदाज बुमराहने पायचीतसाठी अपील केली, पण मैदानावरील अंपायरने ती फेटाळली, पण कर्णधार रोहित शर्माने अचूक DRS निर्णय घेऊन संघाच्या खिशात आणखी एक विकेट पाडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)