IND vs SL 1st Test Day 3: दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु; श्रीलंकेला दुसरा झटका, R Ashwin याची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

IND vs SL 1st Test Day 3: मोहाली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला आहे. लंच-ब्रेकनंतर पथुम निसांकाला अश्विनने ऋषभ पंतच्या हाती झेलबाद करून श्रीलंकेला दुसरा झटका दिला. यासह अश्विनने माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांच्या 434 कसोटी विकेटच्या विक्रमाची बरोबरी केली.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 3: मोहाली कसोटी (Mohali Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला आहे. लंच-ब्रेकनंतर पथुम निसांकाला अश्विनने (Ashwin) ऋषभ पंतच्या हाती झेलबाद करून श्रीलंकेला दुसरा झटका दिला. लंकन संघाने दुसऱ्या डावात एकूण 19 धावांत दुसरी विकेट गमावली तर यासह अश्विनने माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांच्या 434 कसोटी विकेटच्या विक्रमाची बरोबरी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement