IND vs SL 1st Test Day 3: पहिल्या डावाच्या जोरावर भारताने श्रीलंका (Sri Lanka) संघाला 400 धावांनी मागे राहून फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले. अशा परिस्थितीत पहिल्या डावात 400 धावांनी पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या डावात तिसऱ्या षटकात लाहिरू थिरिमाने (Lahiru Thirimane) याच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. आर अश्विनने (R Ashwin) थिरिमनेला रोहित शर्माच्या हाती झेलबाद केले. यासह दिवसाच्या लंचब्रेकची घोषणा झाली आहे.
Early breakthrough for #TeamIndia 🙌@ashwinravi99 gets the wicket of Dimuth Karunaratne.
Follow the match ▶️ https://t.co/XaUgOQVg3O#INDvSL | @Paytm pic.twitter.com/Zht419mfvr
— BCCI (@BCCI) March 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)