IND vs SL 1st Test Day 2: दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला टीम इंडियाला आठवा झटका, जयंत यादव अवघ्या दोन धावा करून स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये
IND vs SL 1st Test Day 2: भारत आणि श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला आहे. सत्राच्या सुरुवातीला भारताने जयंत यादवची विकेट गमावली. श्रीलंकेच्या विश्वा फर्नांडोने यादवला पहिल्या स्लिपमध्ये अवघ्या दोन धावांत बाद करून पॅव्हिलियनची वाट दाखवली. शतकवीर जडेजाला साथ देण्यासाठी आता मोहम्मद शमी मैदानात उतरला आहे.
IND vs SL 1st Test Day 2: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील मोहाली कसोटीच्या (Mohali Test) दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला आहे. सत्राच्या सुरुवातीला भारताने जयंत यादवची (Jayant Yadav) विकेट गमावली. श्रीलंकेच्या विश्वा फर्नांडोने यादवला पहिल्या स्लिपमध्ये अवघ्या दोन धावांत बाद करून पॅव्हिलियनची वाट दाखवली. शतकवीर जडेजाला साथ देण्यासाठी आता मोहम्मद शमी मैदानात उतरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)