IND vs SL 1st Test Day 2: ‘सर’ रवींद्र जडेजाच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताच्या 500 धावा पूर्ण

भारतीय क्रिकेट संघाने मोहालीत श्रीलंकेविरुद्ध 500 हून अधिक धावा केल्या आहेत. टीम इंडियाचे सरजी म्हणजे रवींद्र जाडेजाच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने तब्बल 3 वर्षांनंतर भारतीय संघाने एका डावात 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रवींद्र जाडेजा 141 धावांवर खेळतोय. या खेळीत त्याने 15 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. भारताच्या आठ बाद 508 धावा झाल्या आहेत.

रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 2: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) मोहालीत श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 500 हून अधिक धावा केल्या आहेत. टीम इंडियाचे (Team India) सरजी, रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने तब्बल 3 वर्षांनंतर भारतीय संघाने एका डावात 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रवींद्र जाडेजा 141 धावांवर खेळतोय. या खेळीत त्याने 15 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. भारताच्या आठ बाद 508 धावा झाल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement