IND vs SL 1st Test Day 2: रवींद्र जडेजाचे खणखणीत अर्धशतक, श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाची नजर मोठ्या धावसंख्येवर
IND vs SL 1st Test Day 2: मोहाली येथे दिवसाच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अष्टपैलू रवींद्र जडेजाने शानदार चौकार खेचून आपले 18 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने आपल्याच शैलीत तलवारबाजी करत सेलिब्रेशन केले. भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहाली येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची नजर मोठ्या धावसंख्येवर असेल.
IND vs SL 1st Test Day 2: मोहाली (Mohali) येथे दिवसाच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) शानदार चौकार खेचून आपले 18 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने आपल्याच शैलीत तलवारबाजी करत सेलिब्रेशन केले. भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची नजर मोठ्या धावसंख्येवर असेल. पहिल्या दिवसअखेर भारताने 6 गडी गमावून 357 धावा केल्या आहेत.
That's a FIFTY for @imjadeja 👏👏
Live - https://t.co/c2vTOXAx1p #INDvSL @Paytm pic.twitter.com/rvmFY5C1GZ
— BCCI (@BCCI) March 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2022 09:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

