IND vs SL 1st Test Day 2: श्रीलंकेला मोठा झटका, रवींद्र जाडेजाने कर्णधार दिमुथ करुणारत्ने याला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं

मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने डाव घोषित केल्यावर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका संघाला रवींद्र जाडेजाने दुसरा धक्का दिला आहे. जडेजाने लंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेला 28 धावांवर पायचीत केला. जडेजाच्या  आत आलेल्या चेंडूवर करुणारत्ने फसला आणि स्वस्तात माघारी परतला. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा स्कोर आता दोन बाद 60 धावा झाल्या आहेत.

Ravindra Jadeja | (Twitter / @bcci)

IND vs SL 1st Test Day 2: मोहाली कसोटीच्या (Mohali Test) दुसऱ्या दिवशी भारताने (India) डाव घोषित केल्यावर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका (Sri Lanka) संघाला रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) दुसरा धक्का दिला आहे. जडेजाने लंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेला 28 धावांवर पायचीत केला. जडेजाच्या  आत आलेल्या चेंडूवर करुणारत्ने फसला आणि स्वस्तात माघारी परतला. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा स्कोर आता दोन बाद 60 धावा झाल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement