IND vs SL 1st Test Day 2: जसप्रीत बुमराहने श्रीलंकेला दिला तिसरा झटका, अनुभवी अँजेलो मॅथ्यूज याला केले स्वस्तात बाद
IND vs SL 1st Test Day 2: जसप्रीत बुमराहने श्रीलंकेचा अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला पायचीत करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. मॅथ्यूजने 39 चेंडू खेळून 22 धावांचे योगदान दिले. यादरम्यान मॅथ्यूजने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मॅथ्यूज बाद झाल्यानंतर धनंजय डी सिल्वा फलंदाजीला आला. त्याच्यासोबत पथुम निसंका क्रीजवर तळ ठोकून खेळत आहे.
IND vs SL 1st Test Day 2: जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) श्रीलंकेचा अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला (Angelo Mathews) पायचीत करून भारताला (India) तिसरे यश मिळवून दिले. मॅथ्यूजने 39 चेंडू खेळून 22 धावांचे योगदान दिले. यादरम्यान मॅथ्यूजने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मॅथ्यूज बाद झाल्यानंतर धनंजय डी सिल्वा फलंदाजीला आला. त्याच्यासोबत पथुम निसंका क्रीजवर तळ ठोकून खेळत आहे.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 1st Test
IND vs SL 1st Test Day 2
IND vs SL Test
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 1st Test
India vs Sri Lanka 1st Test Day 2
India vs Sri Lanka Test
Indian Cricket Team
Team India
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 1st टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वनडे
भारतीय क्रिकेट टीम
श्रीलंकेचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement