IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकेचा (Sri Lanka) वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल याने भारतीय संघाला (Indian Team) मोठा दणका दिला आणि युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा त्रिफळा उडवला. यासह पंतची धमाकेदार खेळी 96 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पंतने आपल्या खेळीत 97 चेंडूंचा सामना करून 9 चौकार आणि 4 षटकांची बरसात केली. याशिवाय पंतने अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या साथीने शतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या तीनशे पार पोहचवली.
1ST Test. WICKET! 80.5: Rishabh Pant 96(97) b Suranga Lakmal, India 332/6 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)