IND vs SL 1st Test Day 1: मयंक अग्रवाल 33 धावा करून आऊट, टीम इंडियाला दुसरा झटका; विराट कोहली मैदानात

IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केल्यावर भारताने शतकी धावसंख्येपुर्वी दुसरी विकेट गमावली आहे. मयंक अग्रवालच्या रूपात संघाने दुसरा सलामी फलंदाज गमावला आहे. लंकन फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनियाने मयंकला 33 धावांत पायचीत करून माघारी धाडलं. मयंक बाद झाल्यावर आता आपल्या 100 व्या कसोटीत विराट कोहली फलंदाजीला उतरला आहे.

मयंक अग्रवाल (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केल्यावर भारताने शतकी धावसंख्येपुर्वी दुसरी विकेट गमावली आहे. मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) रूपात संघाने दुसरा सलामी फलंदाज गमावला आहे. लंकन फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनियाने मयंकला 33 धावांत पायचीत करून माघारी धाडलं. मयंक बाद झाल्यावर आता आपल्या 100 व्या कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीला उतरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement